नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे सदस्य
एनटीकेएमएचे सदस्य
| अनु. क्र. | भूमिका | पदनाम / सदस्य |
|---|---|---|
| 1 | अध्यक्ष | विभागीय आयुक्त, नाशिक विभाग |
| 2 | उपाध्यक्ष | जिल्हाधिकारी, नाशिक |
| 3 | उपाध्यक्ष | विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र |
| 4 | पदसिद्ध सदस्य | जिल्हाधिकारी, अहिल्यनगर |
| 5 | पदसिद्ध सदस्य | महानगर आयुक्त, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण |
| 6 | पदसिद्ध सदस्य | पोलीस आयुक्त, नाशिक शहर |
| 7 | पदसिद्ध सदस्य | पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण |
| 8 | पदसिद्ध सदस्य | आयुक्त, नाशिक महानगरपालिका |
| 9 | पदसिद्ध सदस्य | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक |
| 10 | पदसिद्ध सदस्य | मुख्य अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर परिषद |
| 11 | पदसिद्ध सदस्य | उपआयुक्त (नियोजन), नाशिक |
| 12 | पदसिद्ध सदस्य | विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी), नाशिक |
| 13 | पदसिद्ध सदस्य | उपसंचालक, आरोग्य विभाग, नाशिक |
| 14 | पदसिद्ध सदस्य | अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग (गोदावरी नदी व पाणी व्यवस्थापन प्रभारी), नाशिक |
| 15 | पदसिद्ध सदस्य | मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक |
| 16 | पदसिद्ध सदस्य | मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नाशिक |
| 17 | पदसिद्ध सदस्य | अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (MSEDCL), नाशिक |
| 18 | पदसिद्ध सदस्य | प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), नाशिक |
| 19 | पदसिद्ध सदस्य | संयुक्त संचालक, लेखा व कोषागार, नाशिक |
| 20 | पदसिद्ध सदस्य | संयुक्त संचालक, नगररचना, नाशिक विभाग |
| 21 | पदसिद्ध सदस्य | प्रतिनिधी, रेल्वे बोर्ड |
| 22 | सदस्य–सचिव | कुंभमेळा आयुक्त |
बैठकीचे इतिवृत्त
NTKMA बैठकीचे इतिवृत्त
- दि. 07/01/2024 रोजी जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 08/07/2024 व दि. 10/07/2024 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 12/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 26/11/2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि.24/12/2024 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 10/12/2024 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 17/12/2024 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. 31/12/2024 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 14/01/2025 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17/01/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 29/01/2025 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- मा. अपर मुख्य सचिव (गृह), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. 03/02/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 11/02/2025 रोजी जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26/02/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 04/03/2025 रोजी मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीचे (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 11/03/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 15/03/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 15/03/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 18/03/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 20/03/2025 रोजी नाशिक शहर व परिसरातील गोदावरी नदीवर बांधता येऊ शकणाऱ्या संभाव्य घाटांच्या पाहणीबाबतचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23/03/2025 रोजी पार पडलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 01/04/2025 रोजी मा. विभागीय आयुक्त महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 08/04/2025 रोजी जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 15/04/2025 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 25/04/2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावित बांधकामाबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 29/04/2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 02/05/2025 रोजी नाशिकरोड, देवळाली, ओढा व खेरवाडी रेल्वे स्थानकांवर झालेल्या पाहणी दौऱ्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 20/05/2025 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 22/05/2025 रोजी IIM नागपूर व Marvel यांच्याकडून सीसीटीव्हीच्या व्हिडिओ फीडवर AI/ML आधारित कार्यप्रणाली संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 22/05/2025 रोजी गुणवत्ता नियंत्रण तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था नियुक्त करण्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 27/05/2025 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 09/06/2025 रोजी सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत गोदावरी नदीमध्ये वाहते पाणी उपलब्ध ठेवण्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 03/06/2025 रोजी झालेल्या जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 17/06/2025 रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 28/07/2025 रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 18/08/2025 रोजी रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रण व वाहतूक व्यवस्थेबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 26/08/2025 रोजी नाशिक महानगरपालिकेच्या कुंभमेळा विषयक प्रकल्पांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 02/09/2025 रोजी नाशिक महानगरपालिका मार्फत करण्यात येणाऱ्या कामांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 12/09/2025 रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 12/09/2025 रोजी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या लेखाशीर्षातील अंदाजपत्रकीय तरतुदीबाबत घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 19/11/2025 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली त्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 25/11/2025 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 13/12/2025 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 13/12/2025 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 30/01/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 17/02/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 10/03/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 30/04/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 08/05/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 10/06/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 21/07/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 25/08/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 08/09/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- दि. 10/10/2026 रोजी नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मा. अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त (नवीन टॅबमध्ये उघडेल)
प्रशासकीय मान्यता
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा विकास कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 403.82 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहर व त्र्यंबक परिसरातील नेटवर्क सुविधांच्या बळकटीकरणासाठी यंत्रणा उभारण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश – एक काम – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 128.9892660 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पूल व अनुषंगिक कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 62.80 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते व अनुषंगिक कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-21 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 930.23 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत विद्युत उपकेंद्र (33/11 केव्ही – जीआयएस) उभारणीचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 73.5061500 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील विकेंद्रित जलसाठे पूर्ण भरण्यासाठी आवश्यक उपसा योजना व वॉटर ग्रिड तयार करण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 328.8068000 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सीसीटीव्ही देखरेख प्रणाली व इतर स्मार्ट घटकांसाठी अंमलबजावणी यंत्रणेची नियुक्ती – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 371.70 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 76.0635846 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – पूल काम: वडनेर दुमाला पुलाचे काम रद्द करून पिंपळगाव बहुला येथे नंदिनी नदीवरील त्र्यंबक रस्त्यावरील जुना अरुंद पूल काढून तेथे नवीन पूल बांधणे – नाशिक महानगरपालिका (01 काम) (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – रस्ते कामे, नाशिक महानगरपालिका (दोन कामे) (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरातत्व विभागामार्फत मंदिरे व कुंडांच्या जीर्णोद्धार कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-13 (नाशिक शहरात 05 व त्र्यंबकेश्वर परिसरात 08) – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 48.78 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणेचे बळकटीकरण (ॲडव्हान्स वॉटर टेंडर व क्विक रिस्पॉन्स/रॅपिड इंटरव्हेन्शन वाहने) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 18.3058560 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठावर (उजवा व डावा तीर) नवीन घाट व अनुषंगिक कामांच्या बांधकामाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 177.86 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दसक पुलाच्या वरच्या बाजूस नांदूर शिवाराच्या डाव्या व दसक शिवाराच्या उजव्या बाजूस घाट बांधकाम व परिसर विकासाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 111.90 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी व नंदिनी नद्यांच्या संगमाच्या वरील बाजूस गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर घाट बांधकामाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 77.66 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी व नंदिनी नद्यांच्या संगमाच्या खालील बाजूस टाकळी येथे गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर घाट बांधकामाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 39.47 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बसस्थानक व वाहनतळ, धुलाई रॅम्प, कार्यशाळा इत्यादींच्या नूतनीकरण कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-07 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 29.65 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-14 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 574.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते – गावरस्ते, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी कामे, ऑप्टिकल फायबरसाठी आरसीसी पाइप टाकण्याची कामे (भूसंपादनासह) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 17.6852948 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते – गावरस्ते, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी कामे, ऑप्टिकल फायबरसाठी आरसीसी पाइप टाकण्याची कामे (भूसंपादनासह) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 9.9004982 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते – गावरस्ते, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी कामे, ऑप्टिकल फायबरसाठी आरसीसी पाइप टाकण्याची कामे (भूसंपादनासह) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 16.1460291 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते – गावरस्ते, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी कामे, ऑप्टिकल फायबरसाठी आरसीसी पाइप टाकण्याची कामे (भूसंपादनासह) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-15 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 20.9745692 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील अंतर्गत रस्ते – गावरस्ते, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी कामे, ऑप्टिकल फायबरसाठी आरसीसी पाइप टाकण्याची कामे (भूसंपादनासह) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 25.1213586 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – बसस्थानक कामे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) (दोन कामे – सुधारित प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 10.00 कोटी) (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते व अनुषंगिक कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-09 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 298.55 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 87.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओढा येथे गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर ओढा घाटाचे बांधकाम व परिसर विकास – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 27.43 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील गणेशवाडी भाजी मंडईजवळ वाघाडी नदीवर संरक्षक भिंत बांधण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 7.20 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 5.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (ओझर) येथे नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व यार्ड, वाहतूक, ॲप्रन, एअरसाइड, विमानतळ सुरक्षा उपकरणे, परिसर विकासासह अनुषंगिक कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 572.51 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक रिंग रोड विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी भूसंपादन – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 3659.47 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक रिंग रोड विकसित करण्याच्या प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 2.22 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक येथील घाट कामे – महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (दोन कामे – सुधारित प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 56.38 कोटी) (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते व अनुषंगिक कामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 47.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नवश्या गणपतीजवळ घाटाचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 48.42 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरातील सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी 300 वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देणे (3 महिन्यांचा खर्च) – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 2.23 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक रिंग रोड भूसंपादन व मोजणी शुल्काच्या कामासाठी अंमलबजावणी यंत्रणा – जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक – त्र्यंबक नाक्याजवळील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाचे नूतनीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 3.50 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी चांदशी ते जलालपूर मलनिःस्सारण कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 5.01 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटी विभागातील तपोवन रुग्णालय व इंदिरा गांधी रुग्णालयाचे नूतनीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 13.37 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबक नगर परिषद क्षेत्रातील गोदावरी नदीकाठच्या हरित पट्ट्यात श्री चंद्रघाट ते प्रयागतीर्थ दोन्ही बाजूंनी नवीन मंजूर घाटांच्या बांधकामासाठी भूसंपादन – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 5.07 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील श्री दिगंबर अनी आखाडा, श्री निर्वाणी अनी आखाडा व श्री निर्मोही अनी आखाडा यांच्याशी संलग्न आखाडे/आश्रमांमध्ये सुविधा पुरविणे व नूतनीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 2.99 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – नारोशंकर मंदिर परिसर विकास कामाची प्रशासकीय मान्यता रक्कम रु. 3.78 कोटींवरून रु. 3.91 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: आयोजनासाठी त्र्यंबकेश्वर शहरातील जुना, महानिर्वाणी, अटल, निरंजनी, आनंद, आवाहन, अग्नी, निर्मल, उदासीन व बडा उदासीन आखाड्यांमध्ये करावयाची विविध विकासकामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 2.99 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड येथे नवीन बसस्थानकाचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 15.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: त्र्यंबकेश्वर परिसरातील महावितरण कंपनी मर्यादितच्या वीज वितरण प्रणालीची आवश्यक बळकटीकरण कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-09 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 60.57 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकावर पाणीपुरवठा योजना – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 7.40 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: नाशिक शहरातील महावितरण कंपनी मर्यादितच्या वीज वितरण प्रणालीची आवश्यक बळकटीकरण कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-10 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 114.87 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील दर्शन पथ टप्पा-2, दर्शन पथ-2 व घाट, शाही मार्ग, शिव दर्शन पथ, विधी इमारत व दुकाने आणि उद्यान विकास कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-04 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 390.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेअंतर्गत संपादित जमीन व क्षेत्रांचे सर्वेक्षण व अनुषंगिक कामांसाठी सल्लागार सर्वेक्षकाची नियुक्ती – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 19.80 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरातत्व विभागाचे मंदिर व कुंड बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-03 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 6.81 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा: सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर वडगाव रा.मा. 50 ते निळवंडे रा.मा. 65 ते कौठे कमळेश्वर रा.म.मा. 160 डी (प्रजिमा-10) रस्ता सुधारणा – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 97.25 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीवर गोदावरी-नंदिनी संगमाच्या खालील बाजूस रबर बंधारा (बलून बंधारा) बांधकाम व टाकळी येथे गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर संगमाच्या वरील बाजूस घाट बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 108.88 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम व इतर कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-03 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 54.17 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 46.57 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी येथील अंतर्गत रस्ते व वाहनतळ कामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-18 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 24.51 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी तंत्रज्ञानविषयक कामांसाठी सल्लागार संस्थांची नियुक्ती – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 5.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी जुनी जिल्हा परिषद, नाशिक इमारतीचे विद्युतीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-02 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 3.49 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्यामार्फत गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-26 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 255.71 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांच्यामार्फत गर्दी नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-16 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 183.80 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील 10 प्रमुख आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-10 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 9.03 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर परिसरातील अग्नी आखाड्याच्या जागी पायाभूत सुविधांचा विकास – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-10 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 9.03 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी वन विभागांतर्गत ब्रह्मगिरी, छोटा व मोठा प्रदक्षिणा मार्ग आणि अंजनेरी निसर्ग पर्यटनाची विकासकामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-03 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 23.12 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक रिंग रोड विकसित करण्याच्या प्रकल्पाचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 3954.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयाचे हस्तांतरण, पुढील 3 वर्षांसाठी भाडेकरार व इतर आवश्यक सुधारणा – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 1.72 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी नाशिक पंचवटी विभागातील कर्मा हाइट्स ते तपोवन एसटीपी ते स.नं. 357 ते नांदूर गाव रस्त्याचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 20.22 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), नागपूर यांची नियुक्ती – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 12.09 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी गोदावरी-नंदिनी संगमाच्या वरील बाजूस टाकळी येथे गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर घाटाचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 44.53 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तीर्थक्षेत्र रामतीर्थ, तीर्थक्षेत्र कुशावर्त व त्र्यंबकेश्वर येथील नवीन घाटावर ध्वजस्तंभाचे बांधकाम – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 7.09 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी कावनई (कपिलधारा तीर्थ), बेझे (चक्रतीर्थ), टाकेद येथील विविध विकासकामे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-03 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 81.2378 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयास भाड्याने दिलेल्या जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसाठी जिल्हा परिषद, नाशिक यांना आवश्यक मासिक भाडे (दरमहा रु. 18 लाख) अदा करण्यासाठी निधीची तरतूद – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 5.40 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित साधुग्रामच्या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी गंगापूर धरण उपसा केंद्र व विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर उपसा यंत्रसामग्री पुरविणे – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 28.69 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणासाठी बाह्य यंत्रणा/जाहिरातीद्वारे विषय तज्ज्ञ/सल्लागारांची नियुक्ती – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 4.74 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत वाढीव भुयारी गटार योजनेचा विकास – प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – एकूण प्रशासकीय मान्यता रक्कम – रु. 26.64 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी जनार्दन स्वामी मठ (छ. संभाजीनगर रस्ता) ते लक्ष्मीनारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्त्याचे (घाटाकडे जाणारा / साधुग्रामला जोडणारा रस्ता) बांधकाम – सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – एकूण कामे-01 – जुनी अंदाजित रक्कम रु. 15 कोटी – सुधारित अंदाजित रक्कम रु. 36.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक येथे त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी नवश्या गणपतीजवळ नवीन घाट बांधण्याऐवजी कामाचे नाव व ठिकाण बदलून आनंदवल्ली येथे नवीन घाटाचे बांधकाम – एकूण कामे-01 (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी वेब पोर्टल व अँड्रॉइड/आयओएस मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्यासाठी ₹5.00 कोटी (रुपये पाच कोटी फक्त) ची प्रशासकीय मान्यता (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासकीय मान्यता आदेश – कुंभमेळा प्राधिकरणासाठी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नियुक्ती; प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹7.09 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासकीय मान्यता आदेश – अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL/महावितरण), नाशिक (2 कामे); प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹12.51 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासकीय मान्यता आदेश – आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक – जुन्या घाटांच्या दुरुस्तीची कामे; प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹44.04 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी प्रशासकीय मान्यता आदेश – पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण – एकात्मिक कमांड व कंट्रोल सेंटर; प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹32.75 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक शहर पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व संबंधित बाबींसाठी प्रशासकीय मान्यता आदेश – प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹33.46 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- ओझर विमानतळाच्या विकासकामांचा सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी ब्रँडिंग व माध्यम उपक्रमांसाठी क्रिएटिव्ह मीडिया एजन्सीच्या नियुक्तीचा प्रशासकीय मान्यता आदेश – मंजूर प्रशासकीय खर्च: ₹27.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 साठी प्रसिद्धी व प्रचार कामे (02); प्रशासकीय मान्यता रक्कम ₹3.88 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञानविषयक कामे; मंजूर रक्कम ₹1.18 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी आवश्यक सल्लागार संस्था व सल्लागारांच्या नियुक्तीशी संबंधित कामे (02 कामे); मंजूर रक्कम ₹3.86 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी आखाड्यांमार्फत करावयाच्या कामांना मान्यता; मंजूर रक्कम ₹36.08 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत (एसटी) करावयाची विद्युतीकरण कामे (01 काम); मंजूर रक्कम ₹4.44 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात नाशिक शहर पोलिसांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण (01 काम); मंजूर रक्कम ₹11.50 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या विकासकामांसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या आयोजनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची आवश्यक कामे (03 कामे); मंजूर रक्कम ₹24.72 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता – या आदेशानुसार पूर्वीची मंजूर रक्कम ₹3.50 कोटींवरून सुधारित ₹4.50 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 दरम्यान आवश्यक किंवा उपलब्ध होणाऱ्या स्वयंसेवकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे एक काम; मंजूर रक्कम ₹17.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 च्या विकासकामांचा प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक महानगरपालिकेमार्फत करावयाची 03 कामे; मंजूर रक्कम ₹116.69 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण – कार्यालयीन खर्च (02 कामे) – प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹10.50 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश शुद्धिपत्रक (सुधारित प्रशासकीय मान्यता रक्कम – ₹7.90 कोटी) – आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्थेची नियुक्ती (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 – नाशिक महानगरपालिका (02 कामे) – प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹65.91 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय (NTKMA) – (03 कामे) – रक्कम रु. 0.4547 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- नाशिक महानगरपालिका – (01 काम) – रक्कम रु. 41.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर – (04 कामे) – रक्कम रु. 59.40 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- शिर्डी नगर परिषद – (02 कामे) – रक्कम रु. 42.39 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- जलसंपदा विभाग – (01 काम) – रक्कम रु. 24.55 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण – (07 कामे) – रक्कम रु. 44.31 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- पोलीस आयुक्त, नाशिक शहर – (09 कामे) – रक्कम रु. 108.4626834 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026–27 – आरोग्य विभाग (04 संस्था – 11 प्रकारची कामे) – प्रशासकीय मान्यता रक्कम: ₹230.71 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – नाशिक महानगरपालिका – (02 कामांची सुधारित प्रशासकीय मान्यता व 02 नवीन कामांची प्रशासकीय मान्यता) प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 113.0130 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – मुख्याधिकारी, त्र्यंबक नगर परिषद (02 कामे) प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 2.54 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – जलसंपदा विभाग – (01 काम) – रक्कम रु. 450.35 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक (01 काम) – प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 2.56 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी), नाशिक (01 काम) – प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 4.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – कुंभमेळा प्राधिकरण कार्यालय (NTKMA) – (02 कामे) – रक्कम रु. 1.50 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक (07 कामे) – रक्कम रु. 113.49 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश शुद्धिपत्रक – अंमलबजावणी यंत्रणेत बदल – आयसीसीसी – पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्याऐवजी आयुक्त, नाशिक महानगरपालिका (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश शुद्धिपत्रक – अंमलबजावणी यंत्रणेत बदल – कावनई-बेझे-टाकेद विकासकामे – सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश शुद्धिपत्रक – अंमलबजावणी यंत्रणेत बदल – अहिल्यानगर (04 रस्ते) – कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (कामे) विभाग, अहिल्यानगर (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – आरोग्य विभाग – (01 काम) प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 6.01 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – प्रसिद्धी व प्रचार आराखडा टप्पा-01 कामे (08 कामे) प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 16.1078720 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – जिल्हा माहिती अधिकारी – प्रसिद्धी व प्रचार आणि पायाभूत सुविधा कामे – (03 कामे) – रक्कम रु. 43.00 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- सुधारित प्रशासकीय मान्यता आदेश – नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 – कुंभमेळा निधीतील कामांच्या गुणवत्ता व नियंत्रणासाठी नियुक्त सल्लागार संस्था आयआयटी मुंबई (01 काम) – सुधारित प्रशासकीय मान्यता रक्कम: रु. 6.25 कोटी (नवीन टॅबमध्ये उघडेल)
कुंभमेळा योजना
अस्वीकरण:-कुंभमेळा योजना ही अंतरीम स्वरुपाची असुन भविष्यातील विशिष्ट गरजा व कार्यान्वयीन यंत्रणांची निकडीनुसार त्यात आवश्यक बदलास वाव राहील.
साधुग्राम येथे धार्मिक संस्थांकरिता जागा मागणी अर्ज
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक
अखाडे, धार्मिक ट्रस्ट, आश्रम तसेच इतर पात्र धार्मिक, आध्यात्मिक किंवा सामाजिक संस्थांकडून साधूग्राममधील भूखंड आवश्यकतांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्जदारांनी केवळ एकच अर्ज आणि एकदाच सादर करावा. अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा मराठी या कोणत्याही एका भाषेत, ऑनलाईन अथवा ऑफलाईन अशा कोणत्याही एका माध्यमातून सादर करता येईल. एकापेक्षा अधिक अर्ज अथवा एकाहून अधिक माध्यमांतून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
सादर करण्याची अंतिम मुदत: 30 नोव्हेंबर 2026 (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत)
ऑफलाईन अर्ज
- ऑफलाईन इंग्रजी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- ऑफलाईन मराठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (नवीन टॅबमध्ये उघडेल)
- ऑफलाईन हिंदी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (नवीन टॅबमध्ये उघडेल)
ऑनलाईन अर्ज
कुंभ खाजगी वाहनतळ अर्ज
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक
कृपया ऑनलाईन फॉर्म भरण्या अगोदर, अर्जदार यांनी अटी, शर्थी, सुचनांकरीता, अभिव्यक्ती स्वारस्य या संबंधाने खालील पीडीएफ प्रथम अवलोकन करावे.
सादर करण्याची अंतिम मुदत: 16 नोव्हेंबर 2026 (कार्यालयीन वेळ संपेपर्यंत)


