नाशिक व त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे सन 2026-2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याबाबत
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचा शासन निर्णय: मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करणाऱ्या इतर समित्यांची स्थापना. दिनांक 19 सप्टेंबर 2025 च्या एकत्रित शासन निर्णयाने हा निर्णय अधिक्रमित केला आहे.


