मुख्य मजकुराकडे जा
भारताचे राजचिन्ह महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र शासननाशिक जिल्हा · नाशिक जिल्हा
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळामहाराष्ट्र शासनाची राजमुद्रा
थेट सूचना

मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची स्थापना

नगर विकास विभागाचा एकत्रित शासन निर्णय: मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती आणि नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करणाऱ्या इतर समित्यांची स्थापना. या निर्णयाने दिनांक 14 डिसेंबर 2023 चा शासन निर्णय व दिनांक 03 सप्टेंबर 2024 चे शुद्धीपत्रक अधिक्रमित केले आहे.