मुख्य मजकुराकडे जा
भारताचे राजचिन्ह महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र शासननाशिक जिल्हा · नाशिक जिल्हा
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळामहाराष्ट्र शासनाची राजमुद्रा
थेट सूचना

नामनिर्दिष्ट कुंभमेळा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची स्थापना

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, 2025 च्या कलम 3 अन्वये कुंभमेळा मंत्री समिती गठीत करणारा शासन निर्णय: कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणे व धोरणात्मक निर्णय घेणे यासाठी.