मुख्य मजकुराकडे जा
भारताचे राजचिन्ह महाराष्ट्र शासनमहाराष्ट्र शासननाशिक जिल्हा · नाशिक जिल्हा
नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळामहाराष्ट्र शासनाची राजमुद्रा
थेट सूचना

शासन शुद्धीपत्रक: नाशिक व त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे सन 2026-2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्याबाबत

दिनांक 14 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक: नियोजन समित्यांचे सदस्य व कार्यकक्षा यांमध्ये बदल. दिनांक 19 सप्टेंबर 2025 च्या एकत्रित शासन निर्णयाने हे अधिक्रमित केले आहे.