नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत पदांची निर्मिती करणेबाबत (शुद्धीपत्रक)
पदांच्या निर्मितीबाबतच्या दिनांक 10 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक: तो निर्णय ज्या वित्त विभागाच्या संदर्भांनुसार निर्गमित झाला, त्या संदर्भांमध्ये दुरुस्ती.


