नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांची निर्मिती करण्याबाबत
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, 2025 च्या कलम 9 अन्वये, सिंहस्थ कुंभमेळ्याचा कालावधी संपेपर्यंत प्राधिकरणासाठी एकूण 76 पदे (52 नियमित पदे व 24 बाह्ययंत्रणेद्वारे) मंजूर करणारा शासन निर्णय.


